Yuzvendra Chahal: वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या संघातून डावलल्यानंतर युजवेंद्र चहल याने सोडलं मौन, म्हणाला…

Yuzvendra Chahal : आशिया कप स्पर्धेनंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. मात्र या संघात युजवेंद्र चहल याला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे क्रीडारसिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. याबाबत युजवेंद्र चहल याने मौन सोडलं आहे.

| Updated on: Sep 08, 2023 | 6:28 PM
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भारतात खेळली जाणार आहे. जेतेपदासाठी भारताला प्रमुख दावेदार मानलं जात आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालं आहे. पण युजवेंद्र चहल याला डावलण्यात आलं आहे.

1 / 6
युजवेंद्र चहल याला संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वर्ल्डकप संघातून डावलल्यानंतर आता युझवेंद्र चहल यानेही मौन सोडलं आहे. चहलने सांगितलं की, "संघात निवड होणं माझ्यात हातात नाही. आता माझं स्वप्न कसोटी खेळण्याचं आहे."

2 / 6
चहलने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "प्रत्येक क्रिकेटरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळावं असं स्वप्न असतं. पांढरे कपडे घातलेले असतात तेव्हा लाल चेंडूने खेळतात आणि टॉपला जातात. माझंही असंच स्वपन्न आहे. मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बरंच काही मिळवलं आहे. आता टेस्ट क्रिकेट माझ्या चेकलिस्टमध्ये आहे."

3 / 6
"टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्याचं माझं स्वप्न आहे. यासाठी मी देशांतर्गत आणि रणजी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. मला आशा आहे की, कसोटीत खेळण्याची संधी मिळेल.", असं युझवेंद्र चहल याने सांगितलं.

4 / 6
युझवेंद्र चहल याने आयपीएल 2023 च्या 14 सामन्यात 20.57 च्या सरासरीने आणि 8.17 च्या इकोनॉमी रेटने 21 गडी बाद केले. चहलने 2021 पासून आतापर्यंत 18 वनडे सामन्यात 26.62 च्या सरासरीने 29 गडी बाद केले आहेत.

5 / 6
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.