अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सध्या ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
‘A Smiling Heart ??’ असं कॅप्शन देत तिनं नवं फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.
आता या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्पृहा प्रचंड सुंदर दिसतेय.
ती नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचं मन जिंकत असते. तिचा हा लूकसुद्धा तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.