पाकची धाडसी ऑफिसर, कोण आहेत सहाय अझीज?
पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये चीनच्या दूतावासाजवळ दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. दहशवाद्यांचा हल्ला परतवून लावण्याचं काम पाकिस्तानच्या जिगरबाज महिला अधिकाऱ्याने केलं. सध्या पाकिस्तानसह जगभरातून या महिला अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एसएसपी सुहाय अझीज तलपूर असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. एसएसपी सुहाय अझीज यांनी […]
Most Read Stories