बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आज बर्थ डे आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कोणत्या ना कोणत्या कराणामुळे कायमच चर्चेत असते. आज तिचा बर्थ डे आहे.
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.सोनाक्षीचे फोटो सतत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
सोनाक्षीने फॅशन डिजाइनिंगमध्ये ग्रॅज्युएट केले आहे. तिने आपले कॅरियर कॉस्ट्यूम डिजाइनरच्या रूपात सुरू केले होते. मात्र त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली.
2010 रोजी 'दबंग' या चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिने तब्बल तीस किलो वजन कमी केले होते.
सोनाक्षीच्या ग्लॅमरस अदा कायमच चाहत्या्ंना भूरळ घालतात. या फोटोंमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.