उस्मानाबादच्या वाशीत आकाशातून दगड पडला, नागरिकांमध्ये घबराट, प्रयोगशाळेत संशोधन सुरु!
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे आकाशातून पडला दगड पडल्याची खळबळजनक घटना घडली असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हा उल्कापात आहे की इतर वस्तू याची चर्चा होत असून हा दगड महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे. हा दगड भूजल सर्वेक्षण विभाग यांच्याकडे तपासणीसाठी पाठविला आहे.
Most Read Stories