Happy New Year 2021 | नव्या वर्षाच्या पार्टीसाठी ‘कूल’ ड्रेस, स्टायलिश दिसण्याबरोबरच देतील हटके लूक!

सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्टीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

| Updated on: Dec 31, 2020 | 12:18 PM
सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्टीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. पार्टीचा मेन्यू, थीम, गेस्ट सगळे काही ठरले असेल, पण या सगळ्यात तुम्ही तुमच्या लूकबद्दल विसरलात का? नव्या वर्षाच्या पार्टीत जर तुम्ही हटके आणि स्टायलिश दिसू इच्छित असाल, तर आम्ही तुम्हाला काही लूकबद्दल सांगणार आहोत.

1 / 6
शिमरी ड्रेस : शिमरी ड्रेस हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. आपण ड्रेस, स्कर्ट, टॉपसह शिमरी पॅटर्न वापरुन पाहू शकता. शिमरी ड्रेस पार्टी लूकसाठी एक चांगला पर्याय आहे. बॉलिवूडमधील्या अनेक अभिनेत्री शिमरी ड्रेस परिधान करताना दिसल्या आहेत. हे शिमरी ड्रेस तुम्हाला पार्टीमध्ये स्टायलिश लूक देतील.

2 / 6
विंटर ड्रेस : हिवाळ्यात स्वत:ला स्टायलिश ठेवणे थोडे कठीण असते. त्यामुळेच या दिवसांत शक्यतो उबदार कपडे परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते. अशावेळी थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी टर्टल नेक स्वेटर आणि स्कर्ट लूक ट्राय करू शकता. याशिवाय शॉर्ट ड्रेसवर बूट्स आणि लाँग जॅकेटही परिधान करून शकता.

3 / 6
ब्लॅक ड्रेस : स्त्रियांवर काळा रंग खूपच उठून दिसतो. पार्टीसाठी काय लूक ट्राय करावा याविचारात तुम्ही असाल तर एखादा ब्लॅक ड्रेस नक्की परिधान करू शकता. बहुतेक सगळ्याच महिलांकडे एकतरी काळा ड्रेस असतोच! त्यामुळे अधिक शोधाशोध करावी लागत नाही.

4 / 6
कॅज्युअल ड्रेस : बर्‍याच मुलींना त्यांचा लूक सिंपल आणि सोबर ठेवायचा असतो. अशावेळी कॅज्युअल लूक त्यांच्यासाठी योग्य असतात. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये कॅज्युअल लूकसह हलका मेकअप करुन स्टायलिश दिसू शकता.

5 / 6
ऑफ शोल्डर ड्रेस : ऑफ शोल्डर ड्रेस सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. गाऊन असो वा टॉप ‘ऑफ शोल्डर ड्रेस’ आपल्याला एक हॉट आणि ग्लॅमरस लूक देईल. या ड्रेससह डार्क मेकअप ट्राय करू शकता.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.