ओडिसामध्ये मयूरभंज येथील पेट्रोल पंपाजवळ स्टीलच्या पाईपमध्ये एक कोब्रा आढळला.
बराच वेळ हा कोब्रा आत अडकलेला होता.
स्टीलच्या पाईपमध्ये अडकलेल्या क्रोब्रा जातीच्या सापाला वाचवण्यात आता यश आलं आहे.
सोबतच त्या क्रोब्रा जातीच्या सापाची सुटका करुन त्याला काल जंगलात सोडण्यात आलं आहे.