सापापेक्षा अशी व्यक्ती असते जास्त विषारी! चुकूनही मैत्री करू नका, जाणून घ्या चाणक्यनिती

भारतात चाणक्यनितीचे प्रमाण वेगवेगळ्या प्रसंगी अनुभवण्यास मिळतात. आचार्य चाणक्य यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलेली नितीमत्ता आजही लागू होते. त्यामुळे मानवी स्वभावात फार काही बदलेलं नाही, म्हणून चाणक्यनितीबाबत आजही बारकाईने अभ्यास केला जातो. चाणक्यनितीत जीवनातील विविध समस्या आणि स्वभावावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

| Updated on: Nov 18, 2024 | 8:20 PM
चाणक्यनितीनुसार, काही व्यक्तींचा सहवास हा एखाद्या विषारी सापासारखा असतो. आपण कोणासोबतही निस्वार्थपणे मैत्री करतो. पण काही वर्षे लोटल्यानंतर आपल्याला दगाफटका झाल्याचं जाणवतं. त्यामुळे चाणक्यनिती काही स्वभावाच्या लोकांपासून दूर राहण्यास सांगितलं गेलं आहे.

1 / 5
चाणक्यनितीत एक श्लोक आहे. या श्लोकात सदर व्यक्तीच्या स्वभावाबाबत स्पष्ट काय ते सांगितलं आहे. दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जन:| सर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे || या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सापाला कपटी माणसापेक्षा जास्त बरा असल्याचं सांगितलं आहे.

2 / 5
दुष्ट आणि साप यांच्यातील फरक पाहिला तर दोघांमध्ये साप श्रेष्ठ ठरतो. कारण साप एकदाच चावतो. पण दुष्ट व्यक्ती प्रत्येक पावलावर आपल्याला संकटात टाकते. तसेच चांगल्या कामात अडचणी आणते.

दुष्ट आणि साप यांच्यातील फरक पाहिला तर दोघांमध्ये साप श्रेष्ठ ठरतो. कारण साप एकदाच चावतो. पण दुष्ट व्यक्ती प्रत्येक पावलावर आपल्याला संकटात टाकते. तसेच चांगल्या कामात अडचणी आणते.

3 / 5
चाणक्य नीती

चाणक्य नीती

4 / 5
भविष्यात त्याच्या वागण्यात सुधारणा होईल असा भ्रमही तुमच्यासाठी मारक ठरेल. कारण अनेकदा आपण चुकांवर पांघरून घालून एकप्रकारे त्याचं समर्थन करतो. त्याला माफ करणं ही चूक ठरते. वाईट माणसांमध्ये कधीच बदल होत नाही. ते कोणत्या कोणत्या प्रकारे कायम त्रास देत असतात. अशा व्यक्तींपासून दूर राहणं चांगलं राहतं.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.