Sunil Gavaskar Birthday : सुनील गावसकर यांचे टॉप अनब्रेकेबल रेकॉर्ड, आसपासही नाही कोणीच!
Sunil Gavaskar Birthday : 'लिटल मास्टर' म्हणून ओळखले जाणार भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांचा आज वाढदिवस आहे. 74 वर्षीय सुनील गावसकरांची अजुनही क्रिकेटची नाळ जुळलेली आहे. लिटल मास्टर यांनी समालोचन करत आपलं क्रिकेटशी नात आता मैदानाबाहेरून जोडलं आहे. 36 वर्षांपूर्वी म्हणजेच 1987 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र लिटल मास्टर गावसकरांनी अनेक विक्रम नोंदवले आहेत त्यातील असे काही विक्रम आहेत जे अजुनही कोणाला मोडता आलेले नाहीत.
Most Read Stories