बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. चाहत्यांसाठी ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
सनीनं नुकतंच सोशल मीडियावर पूलमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या स्विमिंगसूटमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
‘Your Monday distraction !!!!’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा पसंतीस आले आहेत.