Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे जेव्हा फोटोग्राफर बनतात आणि निघते रथातून मिरवणूक!
इंदापूर शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकात शिल्पे उभारण्यात आलेली आहेत, त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक स्वप्निल राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची रथातून मिरवणूक काढली.
Most Read Stories