सुप्रिया सुळे यांचा हलगीवर ठेका
दौंडमधील खामगाव इथे ग्रामदैवताच्या यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत रंगपंचमीही साजरी केली. शिवाय झांज वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यानंतर प्रचार दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी हलगीच्या तालावर नृत्य केलं. स्थानिक महिलांसमवेत रंगपंचमी साजरी करत, सुप्रियांनी हलगीच्या तालावर ठेका धरला.
Most Read Stories