सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे गावभेट उपक्रमाअंतर्गत भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला
याप्रसंगी माजी आमदार रमेशआप्पा थोरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, ग्रामस्थ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Most Read Stories