Sushama Andhare : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थतीत सुषमा अंधारे याचा शिवसेनेत प्रवेश
सुषमा अंधारे यांना जबाबदारी मी एक जबाबदारी देत आहे. मी त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देत आहे. शिवसेनेसाठी तुम्ही चांगलं काम कराल अशी खात्री आहे. सुषमाताईंसोबत लढणारे सैनिक माझ्यासोबत आले आहेत. नेमक्या लढाईच्यावेळी त्या आमच्यासोबत आल्या आहेत असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे
Most Read Stories