Sushmita Sen And Lalit Modi In Relationship: ललित मोदी सुष्मिताचा नविन बॉयफ्रेंड; ग्लोबल टूरचे रोमॅंटिक फोटो
आयपीएल किंग ललीत मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हे दोघं रिलेशन शिपमध्ये आहेत. काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. ललीत मोदी यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत लवरच लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. या दोघांच्या ग्लोबल आणि मालदिव टूरचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत.
Most Read Stories