सुष्मिता सेनचं वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य, ‘3 वेळा माझं लग्न…’

| Updated on: Apr 12, 2025 | 2:53 PM

अभिनेत्री सुष्मिता सेन ही वयाच्या 49 व्या वर्षी देखील एकटीच आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीने कधीच लग्नाचा विचार केला नाही. आता अभिनेत्री तिच्या दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एका मुलाखतीत सुश्मिताने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. सुष्मिता कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

1 / 5
सुष्मिता सेन हिने 2000 मध्ये पहिली मुलगी रेने हिला दत्तक घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीने दुसरी मुलगी अलीशा हिला 2010 मध्ये दत्तक घेतलं. आज अभिनेत्री मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

2 / 5
सुष्मिताचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे. सुष्मिता म्हणाली होती, 'माझ्या आयुष्यात आलेले सर्व पुरुष चांगले होते. पण माझ्यासाठी वाईट होते...' असं देखील अभिनेत्री म्हणाली.

3 / 5
'मी कधीच कोणत्या पुरुषासोबत लग्नाचा विचार केला नाही. कारण त्यांनी मला निराश केलं असतं. याचा माझ्या मुलांशी काही घेणं - देणं नव्हतं... माझ्या मुली याचा भाग नाहीत...'

4 / 5
लग्नाबद्दल सुष्मिताने मोठं वक्तव्य केलं होतं. 'तीन वेळा माझं लग्न होता होता राहिलं. देवाने तीन वेळा माझं रक्षण केलं. कारण त्यांना माझ्या दोन मुलींचं देखील रक्षण करायचं होतं.'

5 / 5
 सुष्मिता हिने विक्रम भट्ट याच्यापासून ललित मोदी यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. गेल्या काही वर्षांपासून सुष्मिता रोहमल शॉल याला डेट करत आहे.