स्वरा भास्करच नव्हे, बी-टाऊनच्या ‘या’ अभिनेत्रीही लग्नापूर्वी होत्या प्रेग्नंट
स्वरा भास्करने आई होण्याची घोषणा केली आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. ती आता आई होणार असून तिने बेबी बम्पचा फोटो पोस्ट करत गुड न्यूज शेअर केली आहे. मात्र ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती , अशी चर्चा जोर धरू लागली. यापूर्वीही अनेक अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर होत्या.
Most Read Stories