IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध भारत हरला असता तर धोनीचा हुकमी एक्का ठरला असता जबाबदार, पाहा कोण?

वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान सामना नेहमीप्रमाणे हाय व्होल्टेज राहिला. भारतीय खेळाडूंनी सांघिक कामगिरीच्या जोरावर या सामन्यात विजय खेचून आणला. पण जर भारत असला तर धोनीचा हुकमी खेळाडूला जबाबदार ठरला असता. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या. ़

| Updated on: Jun 10, 2024 | 7:42 PM
भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा भारत अवघ्या 119 धावात ऑल आऊट झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांंनी दमदार प्रदर्शन केलं. त्यानंतर भारताची भिस्त गोलंदाजांवर अवलंबून होती.

भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा भारत अवघ्या 119 धावात ऑल आऊट झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांंनी दमदार प्रदर्शन केलं. त्यानंतर भारताची भिस्त गोलंदाजांवर अवलंबून होती.

1 / 5
भारतीय गोलंदाजांनी आपली सर्व ताकद लावलेली दिसून आली. अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांनी टिच्चून मारा केला.

भारतीय गोलंदाजांनी आपली सर्व ताकद लावलेली दिसून आली. अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांनी टिच्चून मारा केला.

2 / 5
भारताला पहिलं यश जसप्रीत बुमराह याने मिळवून दिलं. बाबर आझम याला बुमराहने आऊट करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. मात्र याच ओव्हरमध्ये मोहम्मद रिझवान याचा शिवम दुबे याने सोपा झेल सोडला.

भारताला पहिलं यश जसप्रीत बुमराह याने मिळवून दिलं. बाबर आझम याला बुमराहने आऊट करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. मात्र याच ओव्हरमध्ये मोहम्मद रिझवान याचा शिवम दुबे याने सोपा झेल सोडला.

3 / 5
मोहम्मद रिझवान याने 31 धावांची खेळी केली, बुमराह यानेत त्याला नंतर बोल्ड केलं. पण जर तो आणखी काहीवेळ मैदानावर असता तर सामन्याचं चित्र त्याने पालटलं असतं.

मोहम्मद रिझवान याने 31 धावांची खेळी केली, बुमराह यानेत त्याला नंतर बोल्ड केलं. पण जर तो आणखी काहीवेळ मैदानावर असता तर सामन्याचं चित्र त्याने पालटलं असतं.

4 / 5
शिवम दुबे याने आयपीएलमध्ये मोठे हिट मारत निवडकर्त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. मात्र त्याची वर्ल्ड कपमध्ये निवड झाल्यावर काही खास कामगिरी राहिली नाही. पाकिस्तानविरूद्धही दुबे याला संधी होती मात्र 3 धावाच करता आल्या. आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.