14 वर्षांआधी वेस्ट इंडिजमध्ये भारत-अफगाणिस्तान भिडले त्या मॅचमध्ये काय घडलं होतं?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-8 मधील सामना आहे. भारतीय संघ तुल्यबळ मानला जात असला तरीपण अफगाणिस्तानचा आताचा संघ काही कमी नाही. 2010 साली भारत-अफगाणिस्तान भिडले होते त्यावेळी सामन्यात काय घडलं होतं जाणून घ्या.
Most Read Stories