IND vs ENG Semi Final : इंग्लंडविरुद्ध ‘या’ भारतीय खेळाडूचा पहिला T20 सामना, रोहित शर्माकडूनही हिरवा कंदील
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सेमी फायनल सामन्यासाठी काही तास बाकी आहेत. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमधून कोण फायनलमध्ये जाणार हे सकाळीच समजेल. इंग्लंडचाही पराभव करत टीम इंडिया पराभवाचा बदला व्याजासकट घेण्यासाठी आतुर असणार आहे. या सामन्यात एक खेळाडू असा आहे. जो आपला पहिला टी-20 सामना खेळणार आहे.
Most Read Stories