ind vs sa final : रोहित ‘ती’ गोष्ट करू नको, वर्ल्ड कप तुझाच’; रिकी पॉन्टिंगने फायनलआधी रोहितला केलं सावध

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्याला काही तासांचा अवधी बाकी राहिला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार तयारी केलेली आहे. या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगने रोहित शर्माला सल्ला दिला आहे.

| Updated on: Jun 29, 2024 | 12:00 AM

1 / 5
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील अंतिम सामना 29 जूनला संध्याकाळी आठ वाजता होणार आहे. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस या ठिकाणी पार पडणार आहे.

2 / 5
टीम इंडियाने 2014 नंतर पहिल्यांदाच फायनल गाठली आहे. तर साऊथ आफ्रिका संघ पहिल्यांदा फायनलला आलाय. त्यामुळे दोन्ही संघ ट्रॉफी उंचावण्यासाठी उत्सुक आहेत. या महाअंतिम सामन्याआधी रोहित शर्माला रिकी पॉन्टिंगला एक सल्ला दिला आहे.

3 / 5
टीम इंडिया संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अपराजित आहे, त्यामुळे त्यांना काहीही बदल करण्याची गरज नाही. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला उत्तम प्रदर्शन करावं लागणार आहे. जर प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली तर टीम इंडियाला  हरवणं  अवघड जाणार असल्याचं रिकी पॉन्टिंग म्हणाला.

4 / 5
रोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप उमटवली आहे. मात्र विराट कोहली पूर्ण फेल गेला असल्याने त्याच्याकडून टीमला जास्त आशा असणार आहेत. रोहित मैदानावर उभा राहणं गरजेचं आहे. मधल्या फळीमधील शिवम दुबेनेही आपली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडायला हवी.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.