T-20 World Cup : नशीब खराब असावं पण इतकं, टीमच्या नावावर असलेल्या सर्वात वाईट विक्रमाचा एकटाच मानाचा मानकरी

एखाद्या खेळाडूचं नशीब खराब असल्याचं पाहायला मिळतं. अनेकवेळा काही खेळाडूंना संघात जागा मिळते. पण प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळत नाही. पण काहीवेळा तर कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं काहीसं घडतं. असाच काहीस प्रकार बांगलादेशच्या खेळाडूसोबत घडला आहे.

| Updated on: Jun 21, 2024 | 9:18 PM
टी-20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश सामन्यामध्ये मोठा विक्रम रचला गेला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिली हॅट्रिक या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने घेतलीये. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमधील सुपर 8 सामन्यात कमिन्सने हा कामगिरी केली.

1 / 5
बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 140 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 141 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 100 धावा करत सामना जिंकला. पावसाने खोडा घातल्यामुळे डकवर्थ लुईसनुसार बांगलादेशने हा सामना खिशात घातला.

2 / 5
बांगलादेश संघ बॅटींग करत असताना पॅट कमिन्सने हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. पॅट कमिन्स घेतलेल्या तीन विकेटमध्ये महमुदुल्लाह या खेळाडूचा समावेश होता. मात्र महमुदुल्लाह याच्या नावावर एक वाईट विक्रमाची नोंद झाली आहे.

3 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा आऊट होण्याचा विक्रम महमुदुल्लाहच्या नावावर झाला आहे. महमुदुल्लाह टी-20 मध्ये तीनवेळा वन डे क्रिकेटमध्ये दोनदा आणि कसोटी क्रिकेटमध्येही एकदा हॅट्ट्रिकचा शिकार ठरला आहे.

4 / 5
बांगलादेश संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातवेळा हॅक्ट्रिक घेण्यात आलीये. यामध्ये बांगलादेशचा महमुदुल्लाह तीनवेळा शिकार ठरला आहे.

बांगलादेश संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातवेळा हॅक्ट्रिक घेण्यात आलीये. यामध्ये बांगलादेशचा महमुदुल्लाह तीनवेळा शिकार ठरला आहे.

5 / 5
Follow us
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.