Taj Mahal : ताजमहाल बांधला जात होता तेव्हा कसा होता? फोटो झालेत व्हायरल

| Updated on: Apr 12, 2023 | 6:46 PM

तुम्ही कधी ताजमहाल बनवतानाचे फोटो पाहिलेत का? तर आता हेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
ताजमहाल म्हणजे प्रेमाचं प्रतिकच, ताजमहालचं सौंदर्य पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेन. ताजमहालचं हेच सौंदर्य पाहण्यासाठी लोकं दूर दूरच्या ठिकाणांहून येत असतात. तसेच ताजमहालचे अनेक सुंदर फोटो आपण पाहिले असतील. पण तुम्ही कधी ताजमहाल बनवतानाचे फोटो पाहिलेत का? तर आता हेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही ताजच्या आणखी प्रेमात पडाल.

2 / 5
सध्या ताजमहालचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटोंमध्ये ताजमहालच्या   बांधकामादरम्यानची काही दृश्य आहेत.  370 वर्षांपूर्वी बांधलेल्या या ताजबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की ताजमहालच्या बांधकामानंतर शाहजहानने मजुरांचे हात कापले जेणेकरून अशी वास्तू परत इतर कोणीही बांधू नये.

3 / 5
या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ताजमहालच्या बांधकामाचे काही दृश्य दाखवण्यात आली आहेत. यामध्ये मजूर काम करताना दिसत आहेत. तसेच ताजमहालचे उंच मिनार कसे बांधले गेले हे देखील फोटोत दिसत आहे.  हे फोटो पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध झालाच असाल.

4 / 5
AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माहितीनुसार, ताजमहालच्या बांधकामाचे चित्रण करणारे हे खास फोटो jyo_john_mulloor या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहेत.

5 / 5
जॉन मुल्लूर यांनी लिहिल्याप्रमाणे, 'अतीत में झलक!! शाहजहानच्या अद्भुत वारशाच्या निर्मितीची एक झलक. तसंच पुढे त्यांनी मजेशीरपणे लिहिलं आहे की, शाहजहानच्या परवानगीनंतरच ही दुर्मिळ छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत.