पावसाळ्यात बाईकची तब्येत सांभाळा, चुकूनही करु नका या चुका

Bike Servicing : पावसाळ्यात बाईकची विशेष काळजी घेतली तर, दुचाकी प्रवासात अचका घेणार नाही आणि धोका पण देणार नाही. त्यासाठी बाईकची सर्व्हिसिंग नियमीत करणे आवश्यक आहे. काय घेणार बाईकची काळजी?

| Updated on: Jul 26, 2024 | 5:19 PM
आज प्रत्येकाकडे दुचाकी असते. पावसाळ्यात दुचाकीची सर्व्हिसिंग केली नाही तर मग प्रवासात कटकट होतेच. बाईक वेळेवर बंद पडते नाही तर काही ना काही कुरबुर निघते. तेव्हा या चुका चुकनही करु नका.

आज प्रत्येकाकडे दुचाकी असते. पावसाळ्यात दुचाकीची सर्व्हिसिंग केली नाही तर मग प्रवासात कटकट होतेच. बाईक वेळेवर बंद पडते नाही तर काही ना काही कुरबुर निघते. तेव्हा या चुका चुकनही करु नका.

1 / 6
बाईकची चाकं सुस्थितीत आणि गतीने पळावी यासाठी चेन वेळोवेळी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. चेनची लूबिंग  करणे, त्याला ग्रीस असणे आवश्यक आहे. चेनची तपासणी केली तर चेन उतरत नाही.

बाईकची चाकं सुस्थितीत आणि गतीने पळावी यासाठी चेन वेळोवेळी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. चेनची लूबिंग करणे, त्याला ग्रीस असणे आवश्यक आहे. चेनची तपासणी केली तर चेन उतरत नाही.

2 / 6
बाईकचे इंजिन ऑईल पण तपासा, ते कमी असेल अथवा खराब झाले असेल तर बाईकच्या कामगिरीवर आणि  वेगावर परिणाम होतो. बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी बाईकचे इंजिन ऑईल तपासा.

बाईकचे इंजिन ऑईल पण तपासा, ते कमी असेल अथवा खराब झाले असेल तर बाईकच्या कामगिरीवर आणि वेगावर परिणाम होतो. बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी बाईकचे इंजिन ऑईल तपासा.

3 / 6
ब्रेक पॅड, ब्रॅ्क कॅलीपर आणि रोटर यादरम्यान असते. तो डिस्क ब्रेकचा एक भाग असतो. त्याआधारे बाईकचा वेग कमी करता येतो अथवा दुचाकी थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ब्रेक पॅड त्यामुळे सतत तपासात राहा.

ब्रेक पॅड, ब्रॅ्क कॅलीपर आणि रोटर यादरम्यान असते. तो डिस्क ब्रेकचा एक भाग असतो. त्याआधारे बाईकचा वेग कमी करता येतो अथवा दुचाकी थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ब्रेक पॅड त्यामुळे सतत तपासात राहा.

4 / 6
ब्रेक पॅडसह ब्रेक ऑईल तपासणे पण आवश्यक आहे. त्यामुळे दुचाकीचा वेग नियंत्रणात येतो. ब्रेक ऑईल तपासले तर अपघात होण्याची शक्यता कमी होते.

ब्रेक पॅडसह ब्रेक ऑईल तपासणे पण आवश्यक आहे. त्यामुळे दुचाकीचा वेग नियंत्रणात येतो. ब्रेक ऑईल तपासले तर अपघात होण्याची शक्यता कमी होते.

5 / 6
कुलंट त्या बाईकसाठी आहेत, ज्यात लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात येते. इंजिन जेव्हा जास्त गरम होते. त्यावेळी तिला थंड करण्यासाठी आणि दुचाकी सहज चालण्यासाठी कुलंटचा वापर होतो.

कुलंट त्या बाईकसाठी आहेत, ज्यात लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात येते. इंजिन जेव्हा जास्त गरम होते. त्यावेळी तिला थंड करण्यासाठी आणि दुचाकी सहज चालण्यासाठी कुलंटचा वापर होतो.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.