Photo : ‘टेक मी बॅक’, अभिनेत्री मोनालिसाची गोव्यात धमाल

मोनालिसा नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. ('Take Me Back', Actress Monalisa's Fun in Goa)

| Updated on: Dec 08, 2020 | 2:21 PM
 सध्या अनलॉकमध्ये सगळेच फिरायला जाण्याच्या तयारीत आहेत तर काही कलाकार मस्त व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. त्याता आता बिग बॉस फेम अभिनेत्री मोनालिसानं गोव्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सध्या अनलॉकमध्ये सगळेच फिरायला जाण्याच्या तयारीत आहेत तर काही कलाकार मस्त व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. त्याता आता बिग बॉस फेम अभिनेत्री मोनालिसानं गोव्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 6
मोनालिसानं आता छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा आपली जागा निर्माण केली आहे.

मोनालिसानं आता छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा आपली जागा निर्माण केली आहे.

2 / 6
मोनालिसा नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.

मोनालिसा नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.

3 / 6
या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

4 / 6
मोनालिसाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.

मोनालिसाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.

5 / 6
सध्या मोनालिसा ‘नमक ईश्क का’या तिच्या आगामी मालिकेमुळे  मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ती या मालिकेत सासूची भूमिका साकारत आहे.

सध्या मोनालिसा ‘नमक ईश्क का’या तिच्या आगामी मालिकेमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ती या मालिकेत सासूची भूमिका साकारत आहे.

6 / 6
Follow us
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.