अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत धमाल करतेय.
‘भाभीजी घरपे हैं’ या मालिकेत नेहानं नुकतंच एन्ट्री केली आहे. या मालिकेच्या चित्रिकरणातून वेळ काढत नेहा व्हॅलेंटाईन्स डेला फिरायला गेली होती.
या ट्रीपचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे.
उदयपूरमधील काही फोटो आता तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
एवढंच नाही तर तिनं आणखी काही सुंदर फोटोसुद्धा शेअर केले आहेत.