EID -2022 – ईदच्या निमित्ताने काढा ‘या’ मेहंदीच्या ट्रेंडी डिझायन्स

पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी केली जाते. जगभरातील मुस्लिम लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी घरी पंचपक्वान्न बनवले जाते. या दिवशी महिला नवीन कपडे घालतात. ईदच्या एक दिवस आधी महिला हातावर मेहंदी काढतात

| Updated on: May 02, 2022 | 7:56 PM
पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी केली जाते.  जगभरातील मुस्लिम लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी घरी पंचपक्वान्न बनवले जाते. या दिवशी महिला नवीन कपडे घालतात.

पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी केली जाते. जगभरातील मुस्लिम लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी घरी पंचपक्वान्न बनवले जाते. या दिवशी महिला नवीन कपडे घालतात.

1 / 4
ईदच्या एक दिवस आधी महिला हातावर  मेहंदी काढतात. या    मेहंदीचा वास आणि सुंदर रंग  हातांचे सौंदर्य खुलवण्याबरोबरच  ईदच्या वातावरणाचीही रंगत वाढवतो.

ईदच्या एक दिवस आधी महिला हातावर मेहंदी काढतात. या मेहंदीचा वास आणि सुंदर रंग हातांचे सौंदर्य खुलवण्याबरोबरच ईदच्या वातावरणाचीही रंगत वाढवतो.

2 / 4
ईदच्या निमित्ताने तुम्ही  चंद्राच्या आकाराचे डिझाईन्सही काढू शकता. तसेच   फुलांच्या पानांच्या मेहंदीच्या नक्षी  तुम्ही  काढू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त हातांच्या मागील भागावर काढल्याने अधिक सुंदर दिसतात आणि हातांच्या सौंदर्यातही भर घालतात.

3 / 4

मोठमोठी फुलं आणि पानांनी बनवलेली ही रचना बहुतेक मुलींना आवडते. कारण ते काढणे देखील खूप सोपे आहे. तसेचकमी वेळात  पटकन  मेहंदी काढून होते. त्यामुळे घरातील कामातून वेळ काढण्यात  तुम्ही  अरेबीक मेहंदी  नक्की काढू शकता.

4 / 4
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.