मनाच्या खिडकीतून उमटणारे भावविश्व ‘थ्रू द विंडोज’

प्रसिद्ध चित्रकार तपन मडकीकर यांच्या 'थ्रू द विंडोज' या चित्र मालिकेचे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटर, ए.सी आर्ट गॅलरी येथे 12 ते 18 एप्रिल २०२२ दरम्यान सकाळी 11.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळेत सात दिवस होणार आहे.

| Updated on: Apr 15, 2022 | 8:55 AM
 प्रसिद्ध चित्रकार तपन मडकीकर यांच्या 'थ्रू द विंडोज' या चित्र मालिकेचे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटर, ए.सी आर्ट गॅलरी येथे 18 एप्रिल २०२२ पर्यंत सकाळी 11.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळेत सात दिवस होणार आहे. ह्या प्रदर्शनातील त्यांच्या चित्रांच्या शैलीतून मोझॅक आणि पझलच्या असंख्य तुकड्यांसारखा एकत्रित परिणाम त्यांनी कागद आणि कॅनव्हासवर साधलेला दिसून येतो.

1 / 5
 ह्यातून त्यांनी ॲक्रेलिक रंगांचा वापर करत निसर्गातील असंख्य छटा आपल्या चित्रांमध्ये उतरवल्या आहेत. या चित्रांमधून त्यांच्या मनाच्या खिडकीतून उमटणारे भावविश्व दिसून येते. कलाकराचं निसर्गाशी अतूट नातं असतं. तो आपल्या कलेत नेहमीच या ना त्या कारणाने निसर्गाचा धांडोळा घेत असतो.

2 / 5
'थ्रू द विंडोज' हे  तपन यांच्या चित्रप्रदर्शन मालिकेचं नाव आहे. आणि या मालिकेत तपन यांनी गेल्या  6 ते 7 महिन्यांत काढलेली चित्र पाहायला मिळतील.

3 / 5
आपल्या अनोख्या प्रयोगाविषयी तपन सांगतात, 'साधारण २० वर्षांनंतर मी कॅन्व्हासमध्ये काम करत आहे. मी गिर्यारोहक असल्यामुळे मला डोंगर, दऱ्या, पर्वतरांगाची विशेष ओढ आहे. तसेच कोलाहल गर्दीत लहानाचा मोठा झालेल्या मला निसर्गातील शांतता विशेष भावते.‘ त्यामुळे मी या  चित्र मालिकेतून निसर्गाचेच चित्रण केलेले दिसून येते. ही सर्व चित्र साकारण्यासाठी मी प्रथमच मोझॅक आणि पझलच्या असंख्य तुकड्यांसारखा परिणाम साधणारे तंत्र विकसित केले आहे.

4 / 5
तपन यांनी आतापर्यंत विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनांत भाग घेतला आहे.  ‘चौथे किवा प्रिंट’ एक्झिबिशन (क्योटो-जपान2003), सहावे भारत भवन आंतरराष्ट्रीय बिनायल प्रिंट आर्ट (भोपाळ-भारत 2004), द आर्ट सोसायटी आँफ इंडिया चे ९६ वं आँल इंडिया अँन्युअल आर्ट एक्झिबिशन (2014), बाँबे आर्ट सोसायटी आँफ इंडियाचे १२२ वं आँल इंडिया अँन्युअल आर्ट एक्झिबिशन (2014), दुसरे आंतरराष्ट्रीय मकाऊ प्रिंट त्रिनायल एक्झिबिशन (मकाऊ-चायना 2015), बॉबे आर्ट सोसायटी आँफ इंडियाचे १२४ वं ऑल इंडिया ऍन्युअल आर्ट एक्झिबिशन(2016)

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.