तारा सुतारियाने हे फोटोशूट डिझायनर अनिता डोंगरेसाठी केलं आहे.
तारानं हा लूक उत्तमरित्या कॅरी केला आहे. तिनं एका बनमध्ये आपले केस बांधले आणि या लेहेंगाबरोबर मॅचिंग दागिने परिधान केले होते.
मात्र आपल्याला हा लेहेंगा खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत जाणून घेणं गरजेचं आहे. ताराच्या या लेहेंगाची किंमत 3, 10, 000 रुपये एवढी आहे.
अनिता डोंगरेच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही हा व्हाईट कलरचा लेहेंगा खरेदी करू शकता.
तारा या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय.