टाटा मोटर्सने लॉंच केली नवीन Tata Avinya EV इलेक्ट्रिक कार
टाटा मोटर्सने असा दावा केला आहे, की त्यांनी देशांतर्गत कार ब्रँडच्या तिसर्या पिढीची गरज लक्षात घेऊन अवन्या ईव्हीची रचना करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक कारचीन ही संकल्पना एका आकर्षक स्टाइलसहअसून टी सहजतेनं लक्ष वेधून घेण्यास सक्षम आहे.
1 / 4
टाटा मोटर्सने नुकतेच त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार अविन्या EV चे अनावरण केले. ऑटोमेकरच्या नवीन प्युअर ईव्ही 3 र्या पिढीच्या आर्किटेक्टवर आधारित आहे. टाटा अविना ही खास भारतीय बाजारपेठची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
2 / 4
ही कार जागतिक बाजारपेठेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून याची निर्मिती करण्यात आली आहे. Tata Curvv EV लाँच केल्यानंतर, 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेत Avinya EV लाँच करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली आहे.
3 / 4
टाटा मोटर्सने असा दावा केला आहे, की त्यांनी देशांतर्गत कार ब्रँडच्या तिसर्या पिढीची गरज लक्षात घेऊन अवन्या ईव्हीची रचना करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक कारचीन ही संकल्पना एका आकर्षक स्टाइलसहअसून टी सहजतेनं लक्ष वेधून घेण्यास सक्षम आहे.
4 / 4
परफॉर्मेंस व स्पेसिफिकेशन बाबतीत, टाटा अविन्य ईव्ही संकल्पना 500 किमी पेक्षा जास्त श्रेणीचे आश्वासन देते. हे ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्ससह येऊ शकते ज्यापैकी प्रत्येक एक एक्सल पॉवर करते आणि सर्व चार चाकांना पॉवर पाठवते.