लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वर्ल्ड कप विनर खेळाडूची एन्ट्री, मोदींना करणार चॅलेंज?

लोकसभा निवडणुकीमध्ये पठाण कुटुंबातील टीम इंडियाच्या माजी खेळाडूने दंड थोपटले आहेत. या खेळाडूने थेट मोदींच्या विरोधात भूमिका घेतली असून जोरदार चर्चा होत आहे.

| Updated on: Mar 10, 2024 | 4:55 PM
आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्व पक्ष बाहुबली उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने यंदा एनडीए 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी एकत्र येत तगडे उमेदवार उतरवणार आहे.

1 / 5
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाने आपली 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा माजी युसूफ पठाण याच्या नावाचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाने आपली 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा माजी युसूफ पठाण याच्या नावाचा समावेश आहे.

2 / 5
युसूफ पठाण हा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.  बहरामपूर या मतदारसंघातून त्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

युसूफ पठाण हा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. बहरामपूर या मतदारसंघातून त्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

3 / 5
टीम इंडियाने 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी वर्ल्ड कप विनर युसूफ पठाण हासुद्धा भाग होता. इतकंच नाहीतर त्याला 2007 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो फायनलमध्ये आला होता.

टीम इंडियाने 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी वर्ल्ड कप विनर युसूफ पठाण हासुद्धा भाग होता. इतकंच नाहीतर त्याला 2007 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो फायनलमध्ये आला होता.

4 / 5
दरम्यान, येत्या निवडणुकीमध्ये युसूफ पठाण हा  लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरणार अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा होती.    आता स्पष्ट झालं आहे की तो ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे.

दरम्यान, येत्या निवडणुकीमध्ये युसूफ पठाण हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरणार अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा होती. आता स्पष्ट झालं आहे की तो ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे.

5 / 5
Follow us
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.