IND vs ENG | आई-बापासमोर आभाळ ठेंगणं, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं आई-वडिलांना स्पेशल गिफ्ट

IND vs ENG Tets Series : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना काही दिवसांवर आहे. टीम इंडियाने मालिकेमधील 3-1 ने विजयी आघाडी घेतली. शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये ध्रुव जुरेल हा युवा खेळाडू सामनावीर ठरला होता. दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या ध्रुव जुरेल आता घरी गेला आहे. जाताना त्याने आपल्या वडिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे.

| Updated on: Mar 02, 2024 | 4:57 PM
ध्रुव जुरेल याने दोन कसोटी सामन्यांमध्ये आपल्यातील चुणूक दाखवून दिली आहे. माजी खेळाडूंनी त्याची थेट महेंद्र धोनीसोबत तुलना केली आहे. तसं पाहायला गेलं तर या गोष्टीसाठी त्याच्याकडे खूप वेळ आहे. चार कसोटी सामने झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंना सुट्टी देण्यात आली आहे.

1 / 5
टीम इंडियाचे खेळाडू आपल्या घरी पळाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा उभारता नवा सितारा असलेला जुरेलही आपल्या घरी गेला आहे. घरी गेल्यावर त्याने आपल्या आई-वडिलांना एक खास  गिफ्ट दिलं आहे.

टीम इंडियाचे खेळाडू आपल्या घरी पळाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा उभारता नवा सितारा असलेला जुरेलही आपल्या घरी गेला आहे. घरी गेल्यावर त्याने आपल्या आई-वडिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे.

2 / 5
प्रत्येक पालकांना आपल्या मुलाच्या कोणत्याही कामगिरीवर गर्व असतो. ध्रुव जुरेल याला चौथ्या सामन्यात सामनावीर गौरवण्यात आलं होतं.  सामनावीर झाल्यावर जी ट्रॉफी देण्यात आली होती ती ट्रॉफी जुरेलने आपल्या आई-वडिलांना दिली.

3 / 5
ध्रुव जुरेल हा आग्रामध्ये राहतो, टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी त्यानेही भरपूर मेहनत घेतली आहे. जुरेल याचे वडील कारगील युद्धात भारतीय सैन्यात असताना कारगील युद्ध लढले होते. बालपणातच कठीण परिस्थितीसोबत संघर्ष करण्याचे धडे त्याने गिरवले आहेत.

4 / 5
ध्रुव जुरेल याने चौथ्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये टीम इंडियासाठी उपयुक्त खेळी केली. पहिल्या डावात तर अवघ्या 10 धावांनी त्याचं शतक हुकलं होतं. त्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद खेळी करत टीमला विजय मिळवून दिला होता. आता पाचव्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच खेळीची सर्वांना अपेक्षा असणार आहेत.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.