IND vs BAN : आर. अश्विन क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? स्वत: खुलासा करत म्हणाला…

Ravichandran Ashwin Retirement : टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर असलेला आर. अश्विन याने आपल्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले आहे. अश्विनने निवृत्ती कधी घेणार हे सांगितलं आहे.

| Updated on: Sep 15, 2024 | 4:48 PM
टीम इंडियाचे अनेक मोठे खेळाडू आता टीमबाहेर आहेत. एकेकाळी टीमचे हुकमी एक्के असणारे आता टीममध्ये परत एकदा स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं दिसत आहेत. मात्र काही खेळाडूंनी आपले स्थान चांगले प्रदर्शन करत भक्क केले आहे. यामध्ये आर. अश्विन याचा समावेश आहे.

1 / 5
आता भारत आणि बांगलादेशविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली आहे. अश्विनच्या निवृत्तीच्या चर्चा होताना दिसत आहेत. याबाबत अश्विनने एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलंय.

2 / 5
मी स्वत:साठी कोणतेही टार्गेट ठेवलेले नाही. मी त्यांचा विक्रम मोडावा, अशी अनिल कुंबळेंची इच्छा आहे. मला टार्गेट ठरवून खेळावरील माझे प्रेम कमी करायचे नसल्याचंही अश्विन म्हणाला.

मी स्वत:साठी कोणतेही टार्गेट ठेवलेले नाही. मी त्यांचा विक्रम मोडावा, अशी अनिल कुंबळेंची इच्छा आहे. मला टार्गेट ठरवून खेळावरील माझे प्रेम कमी करायचे नसल्याचंही अश्विन म्हणाला.

3 / 5
माझ्या मनात असे काहीही नाही. मी या टप्प्यावर फक्त एक दिवस विचार करत आहे. कारण जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्हाला दररोज जास्त मेहनत करावी लागते.गेल्या 3-4 वर्षात मी खूप मेहनत केली आहे. मी अजून निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही, पण ज्या दिवशी मला वाटेल की मला सुधारायचे नाही, तेव्हा मी निवृत्त होईन, असं आर अश्विन याने म्हटलं आहे.

4 / 5
दरम्यान, अश्विन हा 100 कसोटी सामन्यात 516 बळी घेणारा भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे दिग्गज अनिल कुंबळे आहे, ज्याने 619 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, अश्विन हा 100 कसोटी सामन्यात 516 बळी घेणारा भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे दिग्गज अनिल कुंबळे आहे, ज्याने 619 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.