World Cup 2023 : भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंचा असणार शेवटचा वर्ल्ड कप, पाहा कोण आहेत?
वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी अगदी काही तास बाकी राहिले असून सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतासाठी यंदाचा वर्ल्ड कप खास आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असल्याने टीम इंडिया या वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का हा भारतीय संघातील यातील खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.
Most Read Stories