Hardik Pandya : शाळेची फी भरायला पैसे नव्हते, नववीमध्ये शाळा सोडली, आज पोत्याने पैसा, करोडोंच्या गाड्या आणि लाखोंची घड्याळं वापरतो!

हार्दिकला शालेय वयात असताना त्याला गरिबीतून जावं लागलं. एकवेळ तर अशी आली की त्याला शाळेच्या फी चे पैसेही भरायला नव्हते. पण आज तोच हार्दिक पांड्या पोत्याने पैसा कमावतोय. (Team India Star player Hardik Pandya Financial Condition And Life Journey)

| Updated on: May 13, 2021 | 11:26 AM
भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ज्याने कमी कालावधीत भारताच्याच नव्हे तर परदेशातल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय... ज्याच्या बॅटिंग इतकीच त्याच्या लाईफ स्टाईलबद्दलही चर्चा असते. परंतु शालेय वयात असताना त्याला गरिबीतून जावं लागलं. एकवेळ तर अशी आली की त्याला शाळेच्या फी चे पैसेही भरायला नव्हते. पण आज तोच हार्दिक पांड्या पोत्याने पैसा कमावतोय.

1 / 6
हार्दिक पांड्याने मुंबईत घर घेतलंय. त्या घरात तो त्याच्या संपूर्ण परिवारासोबत राहतो. पण शालेय वयात असताना फी चे पैसे भरायला नव्हते म्हणून त्याने नववीमधून शाळा सोडली. एका मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला होता.

2 / 6
पांड्या गळ्यात नेहमी डायमंड लॉकेट असतं, त्याच्या हातात लाखोंची घड्याळं असतात, हजारोंची कपडे अंगावर असतात तर करोडोंच्या गाड्या तो वापरतो. यावरुन त्याची आर्थिक बाजू मजबूत असल्याचं दिसतं.

3 / 6
हार्दिक पांड्याचा जन्म 11 ऑक्टोबर 193 रोजी गुजरातच्या सुरत येथे राहणाऱ्या हिमांशू पंड्या यांच्या घरी झाला. हिमांशू पांड्या म्हणजेच हार्दिकचे वडील कार फायनान्सचा छोटा व्यवसाय करत असत.

4 / 6
त्यांनी मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी सर्व काही सोडले आणि ते वडोदराला आले. येथे संपूर्ण कुटुंबासमवेत एका छोट्याशा घरात ते राहू लागले. त्यावेळी हार्दिक आणि त्याचा भाऊ क्रुणाल यांना बर्‍याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

5 / 6
हार्दिक खूप चांगलं इंग्लिश बोलतो. त्याच्या अस्खलित इंग्लिश बोलण्यानंतर अनेक जणांना वाटतं की तो फार शाळा शिकलाय. मात्र हार्दिक केवळ 8 वी पास असल्याचं खूप कमी लोकांना माहितीय. हार्दिकला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली नाही. परंतु हार्दिक श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तसंच त्याच्या खांद्यावर भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.