Tejasswi Prakash | बाॅलिवूडच्या अभिनेत्रींना कमाईमध्ये तगडी टक्कर देते तेजस्वी प्रकाश, नागिनच्या एका एपिसोडसाठी तब्बल इतकी फिस
तेजस्वी प्रकाश हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक खास ओळख नक्कीच मिळवली आहे. तेजस्वी प्रकाश हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधूनच मिळालीये. तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही तेजस्वी प्रकाश हिची बघायला मिळते.