अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.
‘तेजाज्ञा’ या फॅशन ब्रँडद्वारे तेजस्विनीनं स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे.
अतिशय साध्या लूकमध्ये तेजस्विनी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
तेजस्विनीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड पसंतीस उतरले आहेत.