आश्चर्यम् ! नापिक जमिनीत तब्बल 2 कोटींचा खजिना; काही क्षणांत शेकडो लोकांची गर्दी

तेलंगाना राज्यात गुरुवारी (8 एप्रिल) येथे एका नापिक आणि पडिक जमिनीचे समतलीकरण करताना येथे तब्बल 5 किलो सोन्याचा खजिना सापडला आहे. (telangana five kilogram gold found)

| Updated on: Apr 08, 2021 | 11:17 PM
तेलंगाना मधील जनगाव जिल्ह्यातील पेमबर्थी येथे आश्चर्यात पाडणारी घटना घडली आहे. गुरुवारी (8 एप्रिल) येथे एका नापिक आणि पडिक जमिनीचे समतलीकरण करताना तब्बल 5 किलो सोन्याचा खजिना सापडला आहे.

तेलंगाना मधील जनगाव जिल्ह्यातील पेमबर्थी येथे आश्चर्यात पाडणारी घटना घडली आहे. गुरुवारी (8 एप्रिल) येथे एका नापिक आणि पडिक जमिनीचे समतलीकरण करताना तब्बल 5 किलो सोन्याचा खजिना सापडला आहे.

1 / 5
 नरसिम्हा नावाच्या शेतकऱ्याला हे सोने सापडले आहे. या पाच किलो सोन्याची किंमत तब्बल 2 कोटी रुपये आहे.

नरसिम्हा नावाच्या शेतकऱ्याला हे सोने सापडले आहे. या पाच किलो सोन्याची किंमत तब्बल 2 कोटी रुपये आहे.

2 / 5
एखा पडिक आणि नापिक जमिनीत हा खजिना सापडल्यानंतर  येथे एकच खळबळ उडाली. ही घटना समजल्यानंतर काही क्षणात येथे शेकडो लोकांनी गर्दी केली होती.

एखा पडिक आणि नापिक जमिनीत हा खजिना सापडल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. ही घटना समजल्यानंतर काही क्षणात येथे शेकडो लोकांनी गर्दी केली होती.

3 / 5
हा प्रकार गडल्यानंतर येथे पुरातत्व विभाग तसेच इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. या अधिकाऱ्यांनी सापडेलेले सोने, विविध अलंकार ताब्यात घेतले असून त्यांना तपासणीसाठी पुढे पाठवले आहे.

हा प्रकार गडल्यानंतर येथे पुरातत्व विभाग तसेच इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. या अधिकाऱ्यांनी सापडेलेले सोने, विविध अलंकार ताब्यात घेतले असून त्यांना तपासणीसाठी पुढे पाठवले आहे.

4 / 5
 मिळालेल्या माहितीनुसार नरसिम्हा यांनी एका महिन्यापूर्वी एकूण 11 एकर जमीन खरेदी केली होती. याच जमिनिचे ते समतलीकरण करत होते. यावेळी हा सोन्याचा खजिना सापडला आहे. असं म्हटंल जातंय. की हा खजिना काकतीय वंशकालीन आह. काकतीय शासनकाळात वारंगील ही त्यांची राजधानी होती. जनगाव पूर्व या भागात वारंगलचा काही भाग होता.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.