Shweta Tiwari: ‘तेरे बाप का क्या जाता है’, अभिनेत्री श्वेता तिवारीचे ट्रोला दिले उत्तर
अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम अपडेट असलेली पाहायला मिळते. श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच आपले फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटो वर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत.