Photo : तेरे बिन नहीं लगता दिल मेरा ढोलना… अभिनेत्री प्राजक्ता माळीचा दिलकश अंदाज!
VN |
Updated on: Nov 06, 2020 | 11:41 AM
प्राजक्तानं गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये नवा फोटोशूट केला आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. (Actress Prajakta Mali's charming style!)
1 / 6
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
2 / 6
आता प्राजक्तानं गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये नवा फोटोशूट केला आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
3 / 6
हे फोटो तर जबरदस्त आहेतच मात्र प्राजक्तानं या फोटोला कॅप्शनही जबरदस्त दिलं आहे.
4 / 6
तेरे बिन नहीं लगता दिल मेरा ढोलना... या हिंदी गाण्याच्या ओळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत.
5 / 6
यावेळी तिनं इन्स्टाग्रामवर सलग 3 पोस्ट केल्या आहेत आणि या तिन्ही पोस्टमध्ये तिनं, तेरे बिन नहीं लगता दिल मेरा ढोलना...या गाण्याच्या ओळी सलग लिहिल्या आहेत.
6 / 6
प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिचे हे फोटो रिपोस्टसुद्धा केले आहेत.