सौंदर्याची खाणच नाही तर या पंतप्रधानाकडे पैशांची खदाण, ब्युटी विथ ब्रेन पैतोन्गतर्न शिनवात्रा आहेत तरी कोण?

Prime Minister Paetongtarn Shinawatra : पंतप्रधान पैतोन्गतर्न शिनवात्रा या ब्युटी विथ ब्रेन म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या संपत्तीचे आकडे सुद्धा तुमचे डोळे विस्फारतील. त्यांच्याकडून सौंदर्याची जशी खान आहे. तशीच पैशांच्या राशी आहेत.

| Updated on: Jan 03, 2025 | 4:28 PM
थायलंडच्या पंतप्रधान पैतोन्गतर्न शिनवात्रा या ब्युटी विथ ब्रेन म्हणून प्रसिद्ध आहेत. थायलंड इतक्याच त्या जगभरात प्रसिद्ध आहेत. 3 जानेवारी रोजी त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ही माहिती सार्वजनिक करण्यात आली.

1 / 6
त्यात त्यांच्याकडील महागड्या वस्तू, कपडे, घड्याळं याची माहिती देण्यात आली. त्यानुसार, त्याच्यांकडे 7,77,000 रुपयांचे 167 डिझायनर ऑऊटफीट आहेत.

त्यात त्यांच्याकडील महागड्या वस्तू, कपडे, घड्याळं याची माहिती देण्यात आली. त्यानुसार, त्याच्यांकडे 7,77,000 रुपयांचे 167 डिझायनर ऑऊटफीट आहेत.

2 / 6
पैतोन्गतर्न शिनवात्रा या आलिशान कारच्या पण शौकीन आहेत. त्यांच्या खासगी ताफ्यात 23 वाहनं आहेत. यामध्ये बेंटले फ्लाईंग स्पर हायब्रिड आणि रॉल्स रॉयस फँटम कारचा समावेश आहे.

पैतोन्गतर्न शिनवात्रा या आलिशान कारच्या पण शौकीन आहेत. त्यांच्या खासगी ताफ्यात 23 वाहनं आहेत. यामध्ये बेंटले फ्लाईंग स्पर हायब्रिड आणि रॉल्स रॉयस फँटम कारचा समावेश आहे.

3 / 6
त्या सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय आहेत. अनेक शिखर संमेलनात त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरते. देशाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्यातील आत्मविश्वास अनेकदा दिसून येतो.

त्या सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय आहेत. अनेक शिखर संमेलनात त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरते. देशाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्यातील आत्मविश्वास अनेकदा दिसून येतो.

4 / 6
सर्वात कमी वयाच्या त्या दुसर्‍या महिला पंतप्रधान आहेत. शिनवात्रा यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. 16 ऑगस्ट 2024 रोजी त्या फेऊ थाई पार्टीच्या नेत्या झाल्या.

सर्वात कमी वयाच्या त्या दुसर्‍या महिला पंतप्रधान आहेत. शिनवात्रा यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. 16 ऑगस्ट 2024 रोजी त्या फेऊ थाई पार्टीच्या नेत्या झाल्या.

5 / 6
थायलंडच्या पंतप्रधान पैतोन्गतर्न शिनवात्रा या सुंदर तर आहेच पण त्या स्टाईलिश पण आहेत. त्या जनतेतही लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडे 217 आलिशान हँडबॅग्स आहेत. त्या 406.5 दशलक्ष डॉलर संपत्तीच्या मालकीण आहेत.

6 / 6
Follow us
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.