कसारा घाटात धुके पडल्याने वाहनचालकांना गाडी चालवायला कसरत करावी लागतं आहे.
शहापुर तालुक्यातील कसारा घाटात दोन्ही मार्गावर खूप धुके पडल्याने नाशिक व मुंबईकडे जाणारी वाहतूक मंद झाली आहे.
काहीजण मध्येच गाडी थांबवून धुक्याचा आनंद घेत आहेत.
निसर्ग पाहायला आज सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे
अशा धुक्यात अपघात होण्याची शक्यता अधिक असते. गाडी संतगतीने चालवावी असं प्रशासनाकडून सांगण्यातं आलं आहे.