Twin Tower : नोएडा 93 मधील 32मजली ‘ट्विन टॉवर’ उद्या होणार जमीनदोस्त
नोएडामधील सेक्टर 93 स्थित असलेल्या या 32 मजली अॅपेक्स व सेयान या इमारती बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडवत बनवण्यात आल्या होत्या. बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या या इमारती पाडण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Most Read Stories