कोथिंबीरचा भाव घसरल्याने लातूर जिल्ह्यातल्या कुमठा येथील शेतकऱ्याने कोथिंबीरवर ट्रॅक्टर फिरवला आहे.
बँका शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने कर्ज वसूल करू शकत नाहीत, मनमानी कारभाराला लगाम
मागच्या काही दिवसांपासून कोथिंबिरीला लागवड आणि वाहतुकीचा खर्च निघेल इतकाही भाव मिळत नाही.
farmer news
उदगीर तालुक्यातल्या कुमठा येथील शेतकरी अतुल केंद्रे यांनी देखील भाव घसरल्याने आपल्या एक एकरावरील कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.