Photo Gallery : होळीची चाहूल देणारा पळस भर उन्हामध्ये भगव्या रंगाने बहरला, काय आहे महत्व?

नांदेड : सध्या उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत. फाल्गुन महिना सुरु झाला की शेतशिवारात होळीची अर्थात उन्हाळ्याची चाहूल देणारा पळस भगव्या रंगाने बहरून जातो. सध्या असेच चित्र शेतशिवारामध्ये दिसू लागले आहे. रानावनात उन्हाचे चटके पिऊन बहरलेला पळस सध्या मानवाच लक्ष वेधून घेतोय. आजही आधुनिकतेच्या काळात देखील होळी सणाला या पळसाच्या फुलांपासून केसरी रंग तयार करण्याची प्रथा ग्रामीण भागात टिकून आहे. पळसांच्या या फुलांचा नैसर्गिकरित्या रंग बनवण्यासाठी अनेक जण वापर करत असतात.

| Updated on: Mar 06, 2022 | 12:00 PM
आग पिऊन जीवन जगण्याचा मंत्र :रनरणत्या उन्हातही काही झाड आणि वनस्पती फुलांनी बहरून जातात्. लिलया सूर्याची आग पचऊन ही फुले नयनरम्य फुलतात्. वैशाखाच्या झळानी पळसाची तर पाने केन्ह्वाच जमिनीवर गळुन पडतात्. पळसाचा उभा असतो तो नुसता सांगाडा , पण तरीही पळस हिमंत हारलेला नसतो. पानानी साथ सोडलेली असताना पळस फुलतो.

1 / 4
नव्या आशेचा किरण: उन पिऊन हसणा-या या फुलांकड पाहील की माणसाला नवीन उमेद मिळते. इश्वराने सृष्टीची निर्मिती करत असताना पळसाला अस काय वरदान दिल असेल असा प्रश्न आपल्याला पडतो.

नव्या आशेचा किरण: उन पिऊन हसणा-या या फुलांकड पाहील की माणसाला नवीन उमेद मिळते. इश्वराने सृष्टीची निर्मिती करत असताना पळसाला अस काय वरदान दिल असेल असा प्रश्न आपल्याला पडतो.

2 / 4
पळसाच्या झाडातून संदेश: उन पिऊन फुलणारी ही झाडे माणसाला संकटाशी धैर्याने दोन हात करुन आयुष्यात रंग भरता येतात असेच वर्षानुवर्ष सांगत आली आहेत. थोड्याबहुत संकटाने माणूस हताश बनतो आणी नंतर आत्मघातकी विचार सुरू करतो. पण त्यावेळी मानसान या पळसाकड पाहून आदर्श घ्यायला काय हरकत आहे. कठीण प्रसंगी परस्थितीला तोंड कसे द्यावे याचे उदाहरण म्हणजे पळसाचे झाड.

3 / 4
लक्षवेधी पळस : सध्या उन्हाच्या झळा अधित तीव्र होत असल्याने बाहेर तोंडही काढ वाटत नाही अशी परस्थिती आहे. मात्र, पळसाचे झाड पाहिले सकारात्मक विचार तर मनी रुजतातच पण ओसाड माळरानावर असलेलं झाड मन प्रसन्न करतं. केवळ नैसर्गिकदृष्ट्याच नव्हे तर हिंदू संस्कृतीमध्ये या झाडाला वेगळे असे महत्व आहे.

4 / 4
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.