EID 2022: देशात रमजान ईदचा सण उत्साहात संपन्न ; आनंद उत्साहाला उधाण ..!
देशात सर्वत्र रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सोमवारी मह-ए-रमजानचे 30 रोजे पूर्ण झाले. इफ्तार आणि मगरीबच्या नमाजानंतर ईदचा चांद दिसून आल्याने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण होते. चांदण्या रात्री फटाके फोडून, फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
Most Read Stories