Agneepath : अग्नीपथ योजनेच्या विरोधातील तरुणांच्या रोषाचा अग्नी थांबेना ; सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु

या योजनेच्या विरोधात देशातील तब्बल 11 राज्यातील युवकांनी आंदोलने करत दगडफेक व जाळपोळ केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच ठेवण्यात आले आहे.

| Updated on: Jun 17, 2022 | 12:27 PM
 केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या अग्नीपथ  योजनेच्या विरोधात देशभरातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलने, तसेच सरकारच्या विरोधात  निदर्शने  केली.

1 / 8
 उत्तरप्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेशासह अनेक  राज्यातील युवकांनी  रेल्वे, बसेसची जाळपोळ केली आहे.  अनेक ठिकाणी सरकारी वाहनांवर दगडफेकही   करण्यात आली आहे.

2 / 8
बलिया येथे युवकांनी हिंसक आंदोलन करत  ट्रेनच्या बोगींना आग लावल्या. या आंदोलनामुळे बिहार , उत्तरप्रदेशमधील रेल्वेची सेवा काही  काळासाठी स्थगित  करण्यात आली होती.

3 / 8
  केंद्रसरकाराकडून घोषित करण्यात आलेली  अग्नीपथ योजना केवळ तरुणाच्या तोंडाला पाने  पुसणारी आहे. या  योजनेत केवळ  चार वर्ष लष्करात  काम करण्याची संधी दिली जाणार मात्र  चार वर्षांनंतर  त्या  मुलांचे भविष्य काय  असणार. त्यांना  पुन्हा कुठे  नोकऱ्या मिळणार असा संतप्त सवाल तरुण करत  आहेत.

4 / 8
 आंदोलक  तरुणांकडून ही योजना  रद्द करण्याची मागणी केली जात आहे. अमेठी, गाझीपूर येथे  युवकांनी आंदोलन  करत सरकारच्या  विरोधात  घोषणाबाजीही केली आहे .

5 / 8
आंदोलकांना  पांगवण्यासाठी अनेक  ठिकाणी पोलिसांनी बळाचा सौम्या वापर केला, अनेक  ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेतले

6 / 8
  या योजनेच्या  विरोधात  देशातील तब्बल 11  राज्यातील युवकांनी आंदोलने करत दगडफेक व  जाळपोळ  केली आहे. सलग  दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच  ठेवण्यात आले आहे.

या योजनेच्या विरोधात देशातील तब्बल 11 राज्यातील युवकांनी आंदोलने करत दगडफेक व जाळपोळ केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच ठेवण्यात आले आहे.

7 / 8
 आंदोलनाची दाहकता  लक्षात घेत  ठीकठिकाणी पोलीस यंत्रणा  तैनात  करण्यात आली आहे . आंदोलकांना पांगवण्याचे काम ही सुरु आहे.

8 / 8
Follow us
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.