Zodiac | ”आपल्याला जो नडेल तो आयुष्यभर रडेल” , जणू हेच ब्रीदवाक्य घेऊन जगत असतात या 4 राशींच्या मुली

प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक जण कधी कसा वागेल हे सांगता येत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, राशी चिन्हे देखील मनुष्याच्या स्वभावाविषयी सांगतात. राशींवर ग्रहांचा प्रभाव असतो.

| Updated on: Mar 14, 2022 | 12:09 PM

1 / 5
 काही ग्रह सौम्य आणि शुभ आहेत तर काही ग्रह क्रूर आणि उग्र मानले जातात. या ग्रहांच्या शुभ आणि अशुभ स्थितीचा परिणाम मनुष्याच्या स्वभावावर होतो. यामुळेच काही राशींच्या मुली रागाच्या भरात काय कारतील हे सांगता येत नाही.चला तर मग जाणून घेऊयात कोमत्या आहेत त्या राशी.

2 / 5
 मेष - राशीनुसार मेष ही पहिली राशी मानली जाते. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह मानला जातो.  मंगळाचा संबंधही रक्ताशी आहे. ज्या मुलींची राशी मेष आहे आणि कुंडलीत मंगळाची स्थिती कमकुवत आहे किंवा अशुभ ग्रहांनी प्रभावित आहे, अशा मुलींना लवकर राग येतो. रागाच्या भरात ते नुकसानही करू शकतात. ज्या मुलींचे नाव चु, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ या अक्षरांनी सुरू होते, त्यांची राशी मेष असते.

3 / 5
सिंह - सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा सर्व राशींचा राजा मानला जातो. ज्या मुली सिंह राशीच्या असतात, त्यांचा स्वभाव क्षणात माशासारखा असतो, त्या बाहेरून कठोर दिसण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात त्या आतून अतिशय हळव्या मनाच्या असतात. जेव्हा कोणी त्यांच्या अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र त्या कोणाचं ऐकात नाहीत.  ज्या मुलींचे नाव म, मी, मू, मी, मो, ता, ती, तू, तय या अक्षरांनी सुरू होते, त्यांची राशी सिंह आहे.

4 / 5
मकर - राशीनुसार मकर राशीचे स्थान दहावे मानले जाते. या राशीचा स्वामी शनिदेव आहे. ज्याला कर्माचा दाता आणि कलियुगाचा दंडाधिकारी देखील म्हणतात. शनीचा स्वभाव क्रूर आहे. परंतु ते नेहमी केवळ अशुभ परिणाम देतात, असे अजिबात नाही. कुंडलीत भक्कम स्थितीत ठेवल्यास शुभ परिणामही मिळतात. मकर राशीच्या मुलींना नियम पाळायला आवडतात. कोणी चुकीचे काम केले की ते सहन होत नाही आणि विरोधही व्यक्त करतात. त्यांच्यासमोर योग्याला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हटले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ज्या मुलींचे नाव भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी, है ने सुरू होते, त्यांची राशी मकर आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.