Zodiac | ‘सुवर्णकाळ’, पुढचा 1 महिना फक्त तुमचाच, तुम्ही म्हणाल तसंच होणार , या 4 राशींसाठी शुभ काळ

ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे असे म्हणतात. यासोबतच सूर्य सन्मान, आत्मा, पिता, यश आणि नोकरीचा कारक मानला जातो. सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला असून 15 मार्चपर्यंत तो याच स्थितीत राहील. ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीमध्ये राहून सूर्य काही राशींवर त्याची विशेष कृपा होईल. अशा स्थितीत 4 राशींच्या आयुष्यात सुवर्णकाळ येणार आहे. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या राशी.

| Updated on: Feb 18, 2022 | 10:10 AM
मेष: नोकरी-रोजगाराच्या संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. सूर्याच्या भ्रमणात नशीब तुमची साथ देईल. यासोबतच आर्थिक बाजूही या काळात मजबूत राहील. वैवाहिक जीवनातही आनंदी राहील.

1 / 4
मकर : रवि संक्रांतीच्या काळात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायाच्या दृष्टीने प्रत्येक महिना शुभ राहील. आर्थिक संकटातून सुटका मिळेल. कामात यश मिळविण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल.

2 / 4
मिथुन: नोकरीत बदलाचे योग आहेत. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत प्रगती होईल. जीवनसाथीसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. सर्वजण मदतीसाठी पुढे येतील.

मिथुन: नोकरीत बदलाचे योग आहेत. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत प्रगती होईल. जीवनसाथीसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. सर्वजण मदतीसाठी पुढे येतील.

3 / 4
वृषभ : कुटुंबात शुभ कार्य होईल. अचानक एखादी चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत असल्याने आर्थिक लाभही होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

4 / 4
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.