Photo gallery | हाय गर्मी…. मौनी रॉयच्या फोटोंनी वाढवली चाहत्यांच्या हृदयाची धडधड

मौनी रॉय आता डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सच्या पाचव्या सीझनमध्ये जज कार्यरत असलेली दिसून येत आहे. यामध्ये तिच्यासोबत कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि अभिनेत्री सोनाली बेंद्र हे ही जज असलेले दिसून आले आहेत.

| Updated on: Apr 09, 2022 | 3:29 PM
बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयने आपली सहलीचे  फोटो  इन्स्टाग्रामवर शेअर करत पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.

1 / 6
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मौनी रॉयचा हॉट स्टाइल लूक  पाहायला मिळत आहे.  कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देत काढलेले फोटो तिने   शेअर केले आहेत.

2 / 6
  'टेक मी बॅक' ही  कॅप्शन लिहित. आकर्षक स्विमिंग सूट घालून स्वामिंगमध्ये  निवांतपणाचा अनुभव  घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 6
 मौनी रॉय व  सूरज नांबियारचे 27 जानेवारी 2022 रोजी मल्याळम आणि बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न झाले. गोव्यातील हिल्टन रिसॉर्टमध्ये  मोजक्या  सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.

4 / 6
सोशल मीडियावर  जबरदस्त  फॅन फॉलोवर आहे. तिने शेअर केलेल्या मादक अदांमधील फोटोंवर चाहते  हार्ट, स्माईलीच्या  इमोजी पोस्ट करत आहेत.

5 / 6
  मौनी रॉय आता  डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सच्या पाचव्या सीझनमध्ये  जज कार्यरत असलेली  दिसून येत आहे.  यामध्ये तिच्यासोबत  कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि अभिनेत्री सोनाली बेंद्र हे ही जज असलेले दिसून आले आहेत.

मौनी रॉय आता डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सच्या पाचव्या सीझनमध्ये जज कार्यरत असलेली दिसून येत आहे. यामध्ये तिच्यासोबत कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि अभिनेत्री सोनाली बेंद्र हे ही जज असलेले दिसून आले आहेत.

6 / 6
Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.